हा चंद्र आहे साक्षीला काळोखात झालेला अन्याय पाहिलाय त्याने समक्ष घ्या त्याचीही साक्ष.......... 😔😔😔😔😔😔😔😔 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे.