Nojoto: Largest Storytelling Platform

*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता य

 *पूर्वी...*
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद
 *पूर्वी...*
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद
sandyjournalist7382

sandy

New Creator

*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं जायचं आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं सगळं घर उजळून निघायचं अचानक भेटीचा आनंद #story #nojotophoto