Nojoto: Largest Storytelling Platform

होते नव्हते ते माझे सर्वस्व गेले अपयश हाती आले जीव

होते नव्हते ते माझे सर्वस्व गेले
अपयश हाती आले
जीवनातील सुख जाऊनि 
हाती दुःखच आले अपयश
होते नव्हते ते माझे सर्वस्व गेले
अपयश हाती आले
जीवनातील सुख जाऊनि 
हाती दुःखच आले अपयश