काळोख्या रात्रीशी निडर होऊन लढता आलं पाहिजे ./ संकटांना गाडून त्याच रुबाबात उगवता आलं पाहिजे ..// ©®कैलास तिडके ©Kailas Tidke #रात्र#दिवस#उगवणे