Nojoto: Largest Storytelling Platform

सकाळच्या गुलाबी थंडीत धुक्यात हवा गोड असायची, मला

सकाळच्या गुलाबी थंडीत
धुक्यात हवा गोड असायची,
मला तिची अन् तिला माझी
विलक्षण ओढ असायची.! गुलाबी थंडी
सकाळच्या गुलाबी थंडीत
धुक्यात हवा गोड असायची,
मला तिची अन् तिला माझी
विलक्षण ओढ असायची.! गुलाबी थंडी

गुलाबी थंडी