Nojoto: Largest Storytelling Platform

White शुभ्र आणि नाजूक असते ते फुल जाईचे डोळ्यातील

White शुभ्र आणि नाजूक
असते  ते फुल जाईचे
डोळ्यातील आसवातून
वाहते ते प्रेम आईचे

©Vaishnavi Joshi mothers love .....
White शुभ्र आणि नाजूक
असते  ते फुल जाईचे
डोळ्यातील आसवातून
वाहते ते प्रेम आईचे

©Vaishnavi Joshi mothers love .....
vaishnavijoshi9178

sad girl

New Creator