आठवणीचा पसारा दरवळू लागला तसाच किती क्षण माझे तुझे त्यात प्रेमाचे होते गुतले तिथे त्या आठवणीच्या आकंठात सरकन जणू येतात चेहरे जेव्हा दिसतात तूझ्या सारखे मला भासवणारे... सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.