Nojoto: Largest Storytelling Platform

कोरोनाने आम्हाला नजर कैद केले हातावरच्या पोटाचे फ

कोरोनाने आम्हाला नजर कैद केले
 हातावरच्या पोटाचे फारच हाल झाले
 निर्जीवाणे सजिवाला हरवले 
वैज्ञानिकांना हतबल केले 
कोरोनाने आम्हाला नजर कैदे केले 
परदेशातून आला आणि भारतीय झाला 
त्याला  visa आणि passport कसा बर मिळाला? 
नजर कैदेतही भारतीय डगमगले नाहीत 
त्याच्यावर मात करायला हरले नाहीत 
कोरोनाने आम्हाला नजर कैद केले
स्वगुणांना वाव मिळाला 
घरी बसल्या बसल्या कला गुणांचा विकास झाला 
एखाद्या मोठ्या विश्रांतीने काहीना उद्योगी बनविले 
कोरोनाने आम्हाला नजर कैद केले

-Ad. kAlpNa Mane PaTil #coronaagainst
कोरोनाने आम्हाला नजर कैद केले
 हातावरच्या पोटाचे फारच हाल झाले
 निर्जीवाणे सजिवाला हरवले 
वैज्ञानिकांना हतबल केले 
कोरोनाने आम्हाला नजर कैदे केले 
परदेशातून आला आणि भारतीय झाला 
त्याला  visa आणि passport कसा बर मिळाला? 
नजर कैदेतही भारतीय डगमगले नाहीत 
त्याच्यावर मात करायला हरले नाहीत 
कोरोनाने आम्हाला नजर कैद केले
स्वगुणांना वाव मिळाला 
घरी बसल्या बसल्या कला गुणांचा विकास झाला 
एखाद्या मोठ्या विश्रांतीने काहीना उद्योगी बनविले 
कोरोनाने आम्हाला नजर कैद केले

-Ad. kAlpNa Mane PaTil #coronaagainst