Nojoto: Largest Storytelling Platform

लक्षापर्यंत पोहचण्याचं ध्येय आहे रस्ता मोकळा मिळा

लक्षापर्यंत पोहचण्याचं ध्येय आहे 
रस्ता मोकळा मिळाला तर धावत जाऊ बिंदास
आणि अडचणी आल्याच ,
तर धडपडत का होईना ,
पण पोहचू तिथपर्यंत 

आता माघार नाही
 #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote 
#marathiquotes #लक्ष्य #marathi #marathiwriter
लक्षापर्यंत पोहचण्याचं ध्येय आहे 
रस्ता मोकळा मिळाला तर धावत जाऊ बिंदास
आणि अडचणी आल्याच ,
तर धडपडत का होईना ,
पण पोहचू तिथपर्यंत 

आता माघार नाही
 #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote 
#marathiquotes #लक्ष्य #marathi #marathiwriter