चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत.. कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत ®कैलास #पाऊले