काळोख्या च्या झोकात विरल्या ह्या दाही दिशा तुडुंब भरले हे नैनतळे का असे हे काही कळेना बरसे सरी वर सरी धीर च नसे त्या चक्षु दोष काय या बाल मनाच का असे हे काही कळेना आभाळी चंद्र तारे लख्ख भाळण्यासारखे न काही या मना कुठ हरवले माझेपण का असे हे काही कळेना ©Jaymala Bharkade #❤️💜