Nojoto: Largest Storytelling Platform

वाट तुझी पहाता संध्या निजून गेली! सकाळी पापणी उघड

वाट तुझी पहाता संध्या निजून गेली! 
सकाळी पापणी उघडताच, 
पाऊले जातानाची दिसली.
आता तुझ्या परतीची चाहुल लागली,
पण भेट, पुन्हा ही अपुरीशी राहीली.

©Gayatri Modhave #marathiquotes
#marathimulgi
#swapn
#Bhet
वाट तुझी पहाता संध्या निजून गेली! 
सकाळी पापणी उघडताच, 
पाऊले जातानाची दिसली.
आता तुझ्या परतीची चाहुल लागली,
पण भेट, पुन्हा ही अपुरीशी राहीली.

©Gayatri Modhave #marathiquotes
#marathimulgi
#swapn
#Bhet