एक तुझाच सहवास वाटतो हवाहवासा मला । तुझ्यासोबत बोलून शांतता भेटते मनाला ।। शुभ दुपार मित्र आणि मैत्रिणींनो , आजचा शब्द आहे 'सहवास'. सहवास हा व्यक्तींसोबत असतो, वस्तूंसोबत असतो, तसेच वास्तूंसोबतही असतो. आपले सहवासाबद्दलचे अनुभव लिहा, गद्य किंवा पद्यातून. #collab #yqtaai #सहवास१