Nojoto: Largest Storytelling Platform

विठू माऊलीचा माझे रंग असू दे, सुखदुःखाच्या रंगात त

विठू माऊलीचा माझे रंग असू दे, सुखदुःखाच्या रंगात तेच आमच्या संघ असू दे, आमच्या कानात सतत यांचे अभंग असू दे, जीवनभर माऊलीच आमच्या मनात राहू दे, आमच्या प्रत्येक वाईट सवयीचे कपात होऊ दे...अमित आमुचे माऊली