Nojoto: Largest Storytelling Platform

आज का सुविचार शिक्षकाचे काम पवित्र ज्ञान दान राजकी

आज का सुविचार शिक्षकाचे काम पवित्र ज्ञान दान
राजकीय टोळीचे बनले दुकान।।धृ।।
सरकारी कामाचा बनला हमाल
सत्येच्या तुकड्यासाठी झाला दलाल
लाचारीच्या दोरीला बांधले निशाण।।१।।
स्वाभिमानाची नच ही लढाई
प्रस्थापितांची खाऊन मलाई
रचलेल ओळखा कारस्थान।।२।। दुकान
आज का सुविचार शिक्षकाचे काम पवित्र ज्ञान दान
राजकीय टोळीचे बनले दुकान।।धृ।।
सरकारी कामाचा बनला हमाल
सत्येच्या तुकड्यासाठी झाला दलाल
लाचारीच्या दोरीला बांधले निशाण।।१।।
स्वाभिमानाची नच ही लढाई
प्रस्थापितांची खाऊन मलाई
रचलेल ओळखा कारस्थान।।२।। दुकान