Nojoto: Largest Storytelling Platform

Online चा "मोह" कधी कधी पडतो महाग 😔😔 दुध जाते ऊत

Online चा "मोह" कधी कधी
पडतो महाग 😔😔
दुध जाते ऊतू, चपातीला
काळे काळे डाग 😏😏

भाजी करपली की मग
येतो सांगावा 😮😮
कशी काय करपली
असा उलटा कांगावा 😝😝

पाहुन नवरोबाच्या चेहर्‍यावरचा 
राग 😡😡
ऐनवेळी ऑर्डर काय करावी
कुठून करावी याची भागंमभाग 
 😂😂 Rashmi 😂😂
😂 😂 😂 😂 

 #online#meme#smileplease #marathikavita
#yqtaai #yqbaba#yqdidi #bestmarathiquote
Online चा "मोह" कधी कधी
पडतो महाग 😔😔
दुध जाते ऊतू, चपातीला
काळे काळे डाग 😏😏

भाजी करपली की मग
येतो सांगावा 😮😮
कशी काय करपली
असा उलटा कांगावा 😝😝

पाहुन नवरोबाच्या चेहर्‍यावरचा 
राग 😡😡
ऐनवेळी ऑर्डर काय करावी
कुठून करावी याची भागंमभाग 
 😂😂 Rashmi 😂😂
😂 😂 😂 😂 

 #online#meme#smileplease #marathikavita
#yqtaai #yqbaba#yqdidi #bestmarathiquote
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator