फक्त तुझी साथ हवी स्वत:ला आकार देताना कुणीतरी आपलं असावच सुरवंटाचं फुलपाखरू होताना शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे. स्वत:ला आकार देताना... #स्वत:लाआकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. चला तर मग लिहुया.