Nojoto: Largest Storytelling Platform

नशीब बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण ह

नशीब 
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
 पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो .
 बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द 
पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो .
 
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो .
बघितलं तर नशीब  हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो.

बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो .
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो.
   - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes