Nojoto: Largest Storytelling Platform

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंद

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला,
हातात घेऊनी तलवार शत्रुवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला.....।

©Baby Girl #_Shivaji Maharaj
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला,
हातात घेऊनी तलवार शत्रुवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला.....।

©Baby Girl #_Shivaji Maharaj
babygirl5345

Baby Girl

New Creator