तुला भेटण्या आतुर, किती झाला रे हा जीव... विरहाचा हा बांध तोडूनी, विठ्ठला, तुझ्या चरणी रे धाव... तूच सखा, सोबती तु, माय-बाप रे तूच... होता तल्लीन तुझ्या नामघोषात, माझा न राहिलो मीच...!! - अरुण चिंचणगी. ©Arun Shivaji Chinchangi #my_poem #poem #poem