Nojoto: Largest Storytelling Platform

तुला भेटण्या आतुर, किती झाला रे हा जीव... विरहाचा

तुला भेटण्या आतुर, 
किती झाला रे हा जीव...
विरहाचा हा बांध तोडूनी,
विठ्ठला, तुझ्या चरणी रे धाव...

तूच सखा, सोबती तु,
माय-बाप रे तूच...
होता तल्लीन तुझ्या नामघोषात,
माझा न राहिलो मीच...!! 

               - अरुण चिंचणगी.

©Arun Shivaji Chinchangi #my_poem #poem #poem
तुला भेटण्या आतुर, 
किती झाला रे हा जीव...
विरहाचा हा बांध तोडूनी,
विठ्ठला, तुझ्या चरणी रे धाव...

तूच सखा, सोबती तु,
माय-बाप रे तूच...
होता तल्लीन तुझ्या नामघोषात,
माझा न राहिलो मीच...!! 

               - अरुण चिंचणगी.

©Arun Shivaji Chinchangi #my_poem #poem #poem