विरहात तुझ्याच सांग ना किती मी जळावे... टक्क जागी रात्र आणी दिवसांनीही छळावे... विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 विरहात तुझ्या हा विषय शरद मालुंजकर यांनी सुचविला आहे, अभिनंदन शरद जी! 👌💐👍 #विरहात_तुझ्या #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी