Nojoto: Largest Storytelling Platform

लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन

 लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी
 लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी
nojotouser6882375737

vishnu thore

New Creator

लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन झाले वावर सारे अन पावसाला मुकली बेणी अजाणतेचा गर्भ जळाला थुंक विड्याची थुंकली कोणी #nojotophoto