Nojoto: Largest Storytelling Platform

THANK YOU TEACHER कळत नाही कोणत्या शब्दात व्यक्त

THANK YOU TEACHER

कळत नाही कोणत्या शब्दात व्यक्त करू तुमचे आभार,
फेळता हि येणार नाहीत असे आहेत तुमचे उपकार.

आपल्या विद्यार्थ्यांसाठी कष्ट करतात तुम्ही अपार,
पूर्ण प्रयत्न करतात आपल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न करण्याचं साकार.

परिस्थिती कशीही असो कधीही आपल्या विद्यार्थ्याला पाठी पडू देत नाही,
स्पर्धा कोणतीही असो कधीही आपल्या विद्यार्थ्याला कमी पडू देत नाही.

मनोबल कितीही कमी झालं असेल तरी ते वाढवण्याची तुमच्याकडे युक्ती असते,
विद्यार्थी कसाही असेल पण त्याला बेस्ट बनवण्याची तुमच्याकडे शक्ती असते.

वैयक्तिक जीवनात कितीही अडचणी असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कधीच परिणाम पडू देत नाही,
कितीही अडचणी असल्या तरी आपल्या विद्यार्थ्यांना कधीच कोणत्याही अडचणी कळू देत नाही.

आतून कितीही थकले असतील तरी शिकवण्याची ऊर्जा कधी कमी होऊ देत नाही,
स्वतः किती अस्वस्थ असले तरी आपल्या विद्यार्थ्याला कधीच अस्वस्थ होऊ देत नाही.

पालका प्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतात,
पुस्तकाच्या बाहेरील संस्कारही शिकवतात.

प्रत्येक क्षणी विचार करतात आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा,
शिक्षक हा विद्यार्थ्यासाठी असतो हात मदतीचा.

थँक यू ,शुक्रिया, धन्यवाद सर्व शिक्षकांचे व्यक्त करीतो मी आभार,
शिक्षकच असतात जे बनतात ह्या भल्यामोठ्या जगात खंबीरपणे उभा राहण्याचा एक मोलाचा आधार.

- sahil Dinkar Tayde

©sahil tayde Thank you Teacher

#Teachersday

sahiltayde4478

sahil tayde

New Creator