Nojoto: Largest Storytelling Platform

हिरवं सोनं... शिवाराला देवा माझ्या, हिरवं सोनं

हिरवं सोनं...  

शिवाराला देवा माझ्या, हिरवं सोनं लेवू दे...
झुळू झुळू पाटात पाणी, आमृतावाणी वाहू दे...

खुलूनीया आलं मन, मोतीयाचं दिल दान.
सर्जा राजा संग मला, सुगीचं दिस पाहू दे...

दाटून ये मेघराजा, भिजव माझ्या शिवारा यां.
मातीमध्ये रुजूनं बी, अंकुर नवा येवू दे...

कष्टकरी आम्ही देवा, कष्टची आमुचा ठेवा.
भेगाळलेली काळी आई, घामासंग न्हावू दे...

कवीराज शेतकरी गीत...

शेतकरी गीत... #Music