Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द फुलोऱ्यात मनोरंजन तर कधी गीत | कायम मंत्रमुग्

शब्द फुलोऱ्यात मनोरंजन तर कधी गीत |
कायम मंत्रमुग्ध आवाजात बहरतो गीत  ||

सप्त सूरांची उधळण आवाजात असे गीत गात |
प्रेक्षकांच्या कानी कायम गुंजणारा सुरांचा साज || 

छत्रपती शिवाजी महाराज माझे सर्वस्व |
शिव विचारांचे प्रेरित ध्यैयशील व्यक्तिमत्व ||

खेळाचा दुनियेत रमणारे अक्षय भाऊ |
कधी षट्कार ,कधी चौकार मैदानात गाजवणारा अक्षय  भाऊ || 

अधिकारी होऊन व्हावे असे आहे स्वप्न |
स्वप्नांना फुटावे यशाचे पंख आणि व्हावे पूर्ण ||

सुखाची सरीता नेहमी  भरलेली असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||

मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो|
आरोग्य आणि सुखाची भरभराट होवो ||
- ✍️Shital K. Gujar✍️

😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय भाऊ😊 

 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Akshay bhau 😊