Nojoto: Largest Storytelling Platform

कोमल कळीचे जेव्हा उमलणे सुरू झाले गुलाबात कितीतरी

कोमल कळीचे जेव्हा उमलणे सुरू झाले
गुलाबात कितीतरी काटे झाले होते, 

झाली जाणीव जेव्हा त्याच्या निरागसतेची
आले कळून की इवल्याश्या कोमल कळीचे ते प्रेमळ गुलाब झाले होते....

©Yogeshwari Mukta
  प्रेम निरागस
#निरागसता #निरागस #प्रेम #goodsoul #innocent #innocence #Rose #कळी