Nojoto: Largest Storytelling Platform

मोहरला मृगाचा बहर बरसू लागल्या प्रेमधारा... लगब

मोहरला मृगाचा बहर
बरसू लागल्या प्रेमधारा... 
 
लगबग बिगिबिगी झाली सुरू
चल सर्जा-राजा आपलं शेत पेरू
साळी च्या शेती  चिकलनी करू
भाताचं पीक जोमानं उभारु!

•शरद• शेतात...
मोहरला मृगाचा बहर
बरसू लागल्या प्रेमधारा... 
 
लगबग बिगिबिगी झाली सुरू
चल सर्जा-राजा आपलं शेत पेरू
साळी च्या शेती  चिकलनी करू
भाताचं पीक जोमानं उभारु!

•शरद• शेतात...
rohinikadam9296

Rohini kadam

New Creator

शेतात...