Nojoto: Largest Storytelling Platform

*✒️🔏कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसत

*✒️🔏कोणते कपडे परिधान केले म्हणजे  मी चांगला दिसतो हा विचार आपण रोज करतो_परंतु कोणते कर्म केले म्हणजे  भगवंताला पण मी आवडेल हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे..._*

     🌹 *शुभ सकाळ* 🌹

©Sainath Ghadi
  new viral short #qoutes #Morning

new viral short #qoutes #Morning

48,074 Views