मुखवटा लाऊन कोणी बहुरूपी हा आला फसले जग तरीपण, मुखवटा ही गळाला माणुस त्याच्या आतला, तेव्हाच खरा कळला सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा.