Nojoto: Largest Storytelling Platform

घरांच्या भिंती बोलतात हे फक्त ऐकले होते ;पण आता अन

घरांच्या भिंती बोलतात हे फक्त ऐकले होते ;पण आता अनुभवलेही 
thanks to lockdown I am Homebuddy but still this much i never spend.
 प्रत्येक माणुस आपल्या माणसांशी सुसंवाद आणि वेळ घालवू लागला . कुठेतरी गमावलेल्या गोष्टी पुन्हा अनुभवयास मिळाले .
नुसतेच रात्रीचे जेवण नाही तर सकाळची न्हारी व दुपारचे जेवणही आपल्या माणसांच्या समवेत करतोय .
घरांच्या भिंती सुरकक्षेची व एक जगण्याची नवी उमेद देऊ पाहत आहे . स्वयंपाकघर ही नवनवीन चवदार पदार्थ बनवण्याची प्रेरणा  देतोय .
अभ्यासाची खोली जुन्या छंदाना आठवणीचा उजाळा देतीय तर अनेक जुने नवे पुस्तक संचातील राधेय , छावा युगंधर वाचावयास हाक मारत आहेत . ज्या गोष्टीसाठी वेळ मिळतही नव्हता त्या मात्र आता आर्वजून वेळ घेत आहेत हा आनंद वेगळच समाधान देत आहे . .
पक्षी वावर फिरल्यानंतर संध्याकाळी घरी परतते तसे प्रत्येक माणुस हा संकटे आली की आपल्या स्वगृही मात्र परततो .
कुठेतरी घडयाळयाच्या काट्यावर जगण्याऱ्या जीवाला ही क्षणभर विश्रांती हवीच होती . जु०या आठवणी ताज्या करावयास व नवीन छंद जोपावयास . कोरोनाने जगा व जगू दया हेही  शिकवले . 
चार भिंती वा POP मायेची ऊब व माया देत नाही तर ते आपतेष्ठांकडूनच मिळते . तेच तर आपलं माझं घर असतं आणि मंदीरही .
#COVID19 # lockdown #Indian culture 
                                                           
                               #RRA

rasika9572447555184

Rasika

New Creator