Nojoto: Largest Storytelling Platform

हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे.. तुझ्या भेटीसाठी व

हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे..
तुझ्या भेटीसाठी विलंब लावत आहे..
हसुन मला म्हणत आहे कोण कोणाची जास्त वाट पाहत आहे,याची परीक्षा घेत आहे..
आणि हो माझ्याकडे हात दाखवून मी हारत आहे असे म्हणत आहे..
हा वेळ पण तुझ्या विरहात स्वतःला ञास देत आहे..
हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे.. हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे..