Nojoto: Largest Storytelling Platform

मी खूप काही अती केलं म्हणून आता मातीत जात आहे... न

मी खूप काही अती केलं
म्हणून आता मातीत जात आहे...
नकोसा झालो मी त्याला आता
इतका तो बद्दला आहे ...

माहिती आहेत त्याला खूप साऱ्या गोष्टी
तरीही तो का दूर जात आहे
माझा जीव आहे तो 
तोच आता निघून जात आहे...

माझ्या अती प्रेमाची शिक्षा 
मी दिन रात घेत आहे 
जखमा खूप माझ्या अंगाला
त्या आता वेदना देत आहे...

© Bharat waghmare143 BV #Love #bharat_waghamre_pome
#आठवणीतल्या_गोष्टी_V_B

#Goodevening
मी खूप काही अती केलं
म्हणून आता मातीत जात आहे...
नकोसा झालो मी त्याला आता
इतका तो बद्दला आहे ...

माहिती आहेत त्याला खूप साऱ्या गोष्टी
तरीही तो का दूर जात आहे
माझा जीव आहे तो 
तोच आता निघून जात आहे...

माझ्या अती प्रेमाची शिक्षा 
मी दिन रात घेत आहे 
जखमा खूप माझ्या अंगाला
त्या आता वेदना देत आहे...

© Bharat waghmare143 BV #Love #bharat_waghamre_pome
#आठवणीतल्या_गोष्टी_V_B

#Goodevening