Nojoto: Largest Storytelling Platform

झिजली तू चंदनापरी सुगंध ज्ञानाचा पसरला, काळोख त्या

झिजली तू चंदनापरी
सुगंध ज्ञानाचा पसरला,
काळोख त्या अंधाराचा
तुझ्या त्यागाने ओसरला.! माता सावित्री..🙏
झिजली तू चंदनापरी
सुगंध ज्ञानाचा पसरला,
काळोख त्या अंधाराचा
तुझ्या त्यागाने ओसरला.! माता सावित्री..🙏