Nojoto: Largest Storytelling Platform

this is for you मला नाही वाटलं तु माझी इतकि पक्क

this is for you 
मला नाही वाटलं 
तु माझी इतकि पक्कि 
मैत्रीण बनशील
पण तु बनली ।
थोडी हट्टी
जरा रागीट पण प्रेमळ असा 
तुझा स्वभाव आहे..!
खरं सांगायचं तर मी खुपदा 
तुझ्यापासुन दुर गेले 
पण तेवढ्याच आपुलकिन तुझ्यात रमले 
खुप फिरले तुझ्यासोबत 
अगदी बेधुंद होऊनी
खरं तर मैत्री करायची नसते 
तर ती होत असते हे आपल्या मैत्रीच्या 
नात्यातुन समजलं....
मोतीतला मोती तु 
फुलातला सुगंध तु 
पावसातल्या शुभ्र सरी तु 
रात्रीच्या न संपणार्या गप्पा तु
मोहक तु 
चाहत तु 
नजरेतच तुझ्या आहे निरागसता
 मावतील सगळे तुझ्या नजरेत  एवढी
शांत तु...
इतकि स्वच्छ मनांतली तु
नजरेत तुझ्या कमालीचा रुबाब
ही ओढ प्रेमाची 
मैत्रीची 
विश्वासाची 
तुझी माझी मैत्री ही  अस्ंच जपुया
प्रेमाचा आनंद तुला मिळो
आयुष्यात हवं ते मिळवं
नजरेनं किती बोलती 
शब्दानं बोल हेच सांगते..
मनसोक्त जग हवं तस्सं 
जे जे आवडल ते सगळ जप 
हक्कान अगदी  आवडीनं विश्वासानं प्रेमान
तुझा वाढदिवस असाच  मेमोरेबल होऊ दे
तुला  तुझ्या वाढदीवसाच्या मन भरुन शुभेच्छा

©SUREKHA THORAT #happy  birthday dear varsha
#Butterfly
this is for you 
मला नाही वाटलं 
तु माझी इतकि पक्कि 
मैत्रीण बनशील
पण तु बनली ।
थोडी हट्टी
जरा रागीट पण प्रेमळ असा 
तुझा स्वभाव आहे..!
खरं सांगायचं तर मी खुपदा 
तुझ्यापासुन दुर गेले 
पण तेवढ्याच आपुलकिन तुझ्यात रमले 
खुप फिरले तुझ्यासोबत 
अगदी बेधुंद होऊनी
खरं तर मैत्री करायची नसते 
तर ती होत असते हे आपल्या मैत्रीच्या 
नात्यातुन समजलं....
मोतीतला मोती तु 
फुलातला सुगंध तु 
पावसातल्या शुभ्र सरी तु 
रात्रीच्या न संपणार्या गप्पा तु
मोहक तु 
चाहत तु 
नजरेतच तुझ्या आहे निरागसता
 मावतील सगळे तुझ्या नजरेत  एवढी
शांत तु...
इतकि स्वच्छ मनांतली तु
नजरेत तुझ्या कमालीचा रुबाब
ही ओढ प्रेमाची 
मैत्रीची 
विश्वासाची 
तुझी माझी मैत्री ही  अस्ंच जपुया
प्रेमाचा आनंद तुला मिळो
आयुष्यात हवं ते मिळवं
नजरेनं किती बोलती 
शब्दानं बोल हेच सांगते..
मनसोक्त जग हवं तस्सं 
जे जे आवडल ते सगळ जप 
हक्कान अगदी  आवडीनं विश्वासानं प्रेमान
तुझा वाढदिवस असाच  मेमोरेबल होऊ दे
तुला  तुझ्या वाढदीवसाच्या मन भरुन शुभेच्छा

©SUREKHA THORAT #happy  birthday dear varsha
#Butterfly