Nojoto: Largest Storytelling Platform

एक शब्दही बोलू शकत नाहीये तुम्ही आमच्या सोबत...

 एक शब्दही बोलू शकत नाहीये
तुम्ही आमच्या सोबत...

याचा काय अर्थ समजायचा फक्त
माझ्या साठीच वेळ नाहीत ना...

जाउद्या तसे ही आशा सोडलीय
मी नाही येणार मध्ये परत 

नाही देणार त्रास, नकोय अडचण
 माझ्या मुळे कुणाच्या आयुष्यात... चूक तर आज ही माझीच आहेत,
माझे मलाच राहतील प्रश्न त्रास
आशा काळजी प्रेम सगळं माझ्या
समेत आणि माझ्या सीमेत राहील,
वेळ आहेत माझ्यावर जाईल एक
दिवस ती पण टळेल, वाईट आहेत
मी मला मंजूर आहेत ही शिक्षा पण,
काय होईल ते माझ्या सोबत होईल
 एक शब्दही बोलू शकत नाहीये
तुम्ही आमच्या सोबत...

याचा काय अर्थ समजायचा फक्त
माझ्या साठीच वेळ नाहीत ना...

जाउद्या तसे ही आशा सोडलीय
मी नाही येणार मध्ये परत 

नाही देणार त्रास, नकोय अडचण
 माझ्या मुळे कुणाच्या आयुष्यात... चूक तर आज ही माझीच आहेत,
माझे मलाच राहतील प्रश्न त्रास
आशा काळजी प्रेम सगळं माझ्या
समेत आणि माझ्या सीमेत राहील,
वेळ आहेत माझ्यावर जाईल एक
दिवस ती पण टळेल, वाईट आहेत
मी मला मंजूर आहेत ही शिक्षा पण,
काय होईल ते माझ्या सोबत होईल