माय तु माझी जन्मदात्री सोडून गेलीस इवलुशीला एका रात्री बहीणच मग दोन झाल्या माझ्या माता सर्वांना असते एक आई, मला दोन आता आईचे रूप त्यांनी घेतले तंतोतंत माझ्या जिवनात फुलविला वसंत आयुष्य सरत आले आता राहिला काही काळ माफ करा दिदि ताई जर चुकले असेल तुमचे बाळ सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा. रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं... #जननी #जन्मदात्री #आई #collab #yqtaai