Nojoto: Largest Storytelling Platform

जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहा

जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी..

जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, 
तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा..

थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला ,
तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो...

आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, 
सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला...

हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून,
आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी  मारू लागलो तुला..

तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी...
       
                            -ATUL

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझे बोट धरून चाललो आहे मी...
#तुझेबोट

हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे.
नामदेव लक्ष्मण ढसाळ (फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ - जानेवारी १५, इ.स. २०१४) हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली.
नामदेव ढसाळ हे इ.स. १९६० नंतरच्या मराठी कवींमधील प्रमुख कवी समजले जातात.

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator