Nojoto: Largest Storytelling Platform

लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून

लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी
दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे

मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना
अलामत  सुद्धा जराशी शहारली पाहिजे

वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे
आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे

रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला
आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे..
           RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

#मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी
दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी
दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे

मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना
अलामत  सुद्धा जराशी शहारली पाहिजे

वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे
आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे

रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला
आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे..
           RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

#मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी
दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे