Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry निवडलेल्या रस्त्यावरती साथ मला देशील न

#OpenPoetry निवडलेल्या रस्त्यावरती साथ मला देशील ना ..
 रोज दुपारी टिफिन तू माझ्यासाठी आणशील ना ... 
मग घरी येताना दोघे सोबत येऊ ..येताना बस मध्ये बसल्यावर .. 
माझं डोकं तुझ्या मांडीवर घेशील ना... for my lovely love 😘

rrchinkate5743

rrChinkate

New Creator