Nojoto: Largest Storytelling Platform

#हरिणी कल्याणी आपल्या आत जे असतं ते खरतर आपल्य

#हरिणी कल्याणी



आपल्या आत जे असतं 
ते
खरतर आपल्याला इतरांपेक्षा 
वेगळ नि विशेष बनवतं .
'जस मृगाला त्याची कस्तुरी.' 
अगदी अशीच आहे आमची 
#हरिणी कल्याणी😊

©somnath Chavan
#हरिणी कल्याणी



आपल्या आत जे असतं 
ते
खरतर आपल्याला इतरांपेक्षा 
वेगळ नि विशेष बनवतं .
'जस मृगाला त्याची कस्तुरी.' 
अगदी अशीच आहे आमची 
#हरिणी कल्याणी😊

©somnath Chavan