Nojoto: Largest Storytelling Platform

हे नाते असते खूप खास कारण एक शिष्याला गुरुची असते

हे नाते असते खूप खास 
कारण एक शिष्याला गुरुची असते आस 
कितीही नाती असतील या जगात 
पण गुरु शिष्या पासून दूर जरी असले तरी शिष्याच्या जवळ त्यांच्या शिकवणीच्या गोष्टी कायम असतात मनात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आज माजी राष्ट्रपती,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आणि ते आपण शिक्षक दिन म्हणुन साजरा करतो.

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. 
चला तर