Nojoto: Largest Storytelling Platform

खूप गैरसमज होतोय तुमचा खरंच, आणि माझा पण करताय त

 खूप गैरसमज होतोय तुमचा खरंच, 
आणि माझा पण करताय तुम्ही खरंच,
त्या एका व्यक्तीची अडचण नाही पण
राग नाही त्यावर असा ही विषय नाही होत, 
राग आहेत फक्त देईल त्याला ही त्याचे उत्तर
आणि त्याला ही द्यावी लागतील काही उत्तरे,
प्रश्न त्याचा नाहीये आणि त्या कुणावरुन मी
बोलतोय, आज दिसत अर्ध्या रात्री काही गोष्टी
घडतात परत सकाळी हिस्टरी क्लिअर केली
जात आहेत, थोडक्यात सांगायचे तर लाइक
कंमेंट करून सकाळी डिसलाइक करतात,
पागल आहेत का मी, का वेडात काढताय मला,
त्या एका व्यक्ती वरून काही बोलतच नाहीये मी,
अजून आहेत ज्या साठी मला आज सतरा अकाउंट
बघावे लागतं आहेत, तुझे एक अकाउंट नाहीये
आणि प्रत्येक अकाउंट वर मी ब्लॉक आहेत ना,
पण रोज काही तुझ्या स्वतः हून चुका घडतात,
उगाच राग नाहीये आता तुझ्यावर काय गरज तुला
त्या लोकांची का जवळ केलं जातंय त्यांना, तसे
तर मला दूर करायच म्हणून हे चांगले असेल तर
 सरळ बोल मला स्वतःहून जातो तुमच्या आयुष्यातून
आणि जे आता प्रश्न पाडलेत ना ते खरे असेल तर
सांगा नाही अडचण बनणार तुमच्या त्या नात्यात,
उगाच माझ्या कडून काही गोष्टी घडायला नको, 
मागे पुढे नाही बघणार मी आता कोण किती पाण्यात आहेत दाखवून देणार. मला नका सांगू आणि माझ्याकडून काढून पण घेऊ
नका मला बाकीचे काही घेणं नाहीये, पण माझ्यात
जर कोणी परत पाऊल ठेवत असेल तर बघणार
नाही कुठले नातं न नातेवाईक, सगळं काही घमंड
तोडणार तसेही अजून अपेक्षा नाहीये कसल्या
एव माझी मरणाची वाट बघत असाल तर नाही इच्छा
अजून मलाही जगायची मी स्वतःच जाणार आहेत
बाकीच्यांना यात मध्ये हात नकोय.

मला नका सांगू आणि माझ्याकडून काढून पण घेऊ नका मला बाकीचे काही घेणं नाहीये, पण माझ्यात जर कोणी परत पाऊल ठेवत असेल तर बघणार नाही कुठले नातं न नातेवाईक, सगळं काही घमंड तोडणार तसेही अजून अपेक्षा नाहीये कसल्या एव माझी मरणाची वाट बघत असाल तर नाही इच्छा अजून मलाही जगायची मी स्वतःच जाणार आहेत बाकीच्यांना यात मध्ये हात नकोय.