Nojoto: Largest Storytelling Platform

लावुनी घे प्रण पणाला हो यशाचे बीज तू अंतरीच्या काज

लावुनी घे प्रण पणाला हो यशाचे बीज तू
अंतरीच्या काजव्याची कर अताशा वीज तू

वेध आहे जर उद्याच्या स्वप्नपूर्तीचे खरे
गाळुनी आळस करावी चंदनासम झीज तू शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
यशाचे बीज...
#यशाचेबीज
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
लावुनी घे प्रण पणाला हो यशाचे बीज तू
अंतरीच्या काजव्याची कर अताशा वीज तू

वेध आहे जर उद्याच्या स्वप्नपूर्तीचे खरे
गाळुनी आळस करावी चंदनासम झीज तू शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
यशाचे बीज...
#यशाचेबीज
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे यशाचे बीज... #यशाचेबीज #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai