Nojoto: Largest Storytelling Platform

बीज तुझे विचार नी शब्द गर्भ आहे तुझा मन माझे, पा

बीज तुझे विचार नी शब्द 
गर्भ आहे तुझा मन माझे, 
पाळणा बनतो कोरा कागद 
त्यास नाही कसले ओझे. 
तुझं नाही नेमके एकच घर 
तरी पुस्तक आहे गाव तुझे 
करायचे जागे तुज या भ्रष्ट समाजास 
कारण, 
साहित्य आहे नाव तुझे.— % & #साहित्य #trending #yqtaai #yqmarathiquotes #bestofyqmarathiquotes #bestofyourquotepoetry