पाय रोवूनी संकटांवरी खडा तो शिवपुत्र शंभूराजा छावा|| कधी कोणती मोहीम अपयशी ना जाहली अशी पराक्रमकिर्ती उभ्या जगाने पाहिली|| धुरा स्वराज्याची त्यांनी सांभाळली सक्षम जन-मनांत छत्रपतीमुद्रा राहील अक्षय|| अचाट धैर्य अजोड पराक्रम असमान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा बहुभाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!! ~ कुमार भोसले ©Kumarchitra #शंभूराजे