Nojoto: Largest Storytelling Platform

सागराने नाविका मनी संकट मोठे पेलले वादळाने होडीस ए

सागराने नाविका मनी संकट मोठे पेलले
वादळाने होडीस एका दस दिशानी घेरले
शिड तुटले व्हिळ तुटले कथा काय त्या वल्याची
नाविकास हि फिकीर नव्हती पुढे राहिल्या 
पल्याची आठवणीतला किल्ला
सागराने नाविका मनी संकट मोठे पेलले
वादळाने होडीस एका दस दिशानी घेरले
शिड तुटले व्हिळ तुटले कथा काय त्या वल्याची
नाविकास हि फिकीर नव्हती पुढे राहिल्या 
पल्याची आठवणीतला किल्ला

आठवणीतला किल्ला