Nojoto: Largest Storytelling Platform

नकळत आज ती जरा लाजून गेली कळले ना मला आज का? ती हस

नकळत आज ती जरा लाजून गेली
कळले ना मला आज का? ती हसून गेली..!‌

वेडीच प्रीत होती ती कळेना मला
झोप माझी रात्रीची ती उडवून गेली...

भिडले होते डोळ्यांना डोळे जेव्हा
नकळत पापणी तेव्हा ती हलवून गेली..

पाहिले होते मी जेव्हा तिला माझ्याकडे पाहतांना,
क्षणात तेव्हा ती नजर चुकवून गेली...

क्षण तो‌ नवखा होताच माझ्यासाठी
प्रश्न न विचारता उत्तर सांगून गेली...

-Atulwaghade






 #yqtaai #yqtaaimarathi #yqprem
नकळत आज ती जरा लाजून गेली
कळले ना मला आज का? ती हसून गेली..!‌

वेडीच प्रीत होती ती कळेना मला
झोप माझी रात्रीची ती उडवून गेली...

भिडले होते डोळ्यांना डोळे जेव्हा
नकळत पापणी तेव्हा ती हलवून गेली..

पाहिले होते मी जेव्हा तिला माझ्याकडे पाहतांना,
क्षणात तेव्हा ती नजर चुकवून गेली...

क्षण तो‌ नवखा होताच माझ्यासाठी
प्रश्न न विचारता उत्तर सांगून गेली...

-Atulwaghade






 #yqtaai #yqtaaimarathi #yqprem
waghadesir1306

Atul waghade

New Creator