Nojoto: Largest Storytelling Platform

*शोध अस्तित्वाचा* मरण्यासाठी कारणं खुप आहेत, जगण्

*शोध अस्तित्वाचा*

मरण्यासाठी कारणं खुप आहेत,
जगण्यासाठी कारण शोधायचय.
रडण्यासाठी कारणं खुप आहेत,
हसण्यासाठी कारण शोधायचय.
दुःखी होण्यासाठी कारण खुप आहेत,
आनंदासाठी कारण शोधायचय.
पैशाच्या या लालची दुनियेत,
प्रेमाची किंमत असणारं माणूस शोेधायचय.... #newplace  Shravani Ghorpade jeevesh yadav Rajesh Kumar #Dastan-A-Zindagi Suman Zaniyan