Nojoto: Largest Storytelling Platform

काही नाती अनोळखीच असतात . आणि आज मला पण असं वाटत क

काही नाती अनोळखीच असतात .
आणि आज मला पण असं वाटत कि नात्याला कोणतं तरी नाव किंवा ओळख देणं खरंच चुकीचं आहे .
काही नाती  खरंच त्या पावसा सारखी असतात जो  
अचानक येऊन खूप आनंद देऊन जातो आणि त्याच्या  येण्याची  कल्पना पण नसते आपल्याला तर त्याच जाण्याची  माहिती पण ...
आणि काही नाती कोणत्या तरी  लांबून चमकणाऱ्या  गोष्टी सारखी  असतात पण जवळून भीती वाटण्या  सारखं 
हे असंच  आहे आमच नातं काहीस ... #Heart #prem #love #realtionship #nati #breakup

rahulkamble4660

Rahul Kamble

New Creator